मल्हार शिंगाडे सर (सायकोलॉजीस्ट & हिप्नोथेरपीस्ट) यांचा सर्व वयोगटासाठी स्तुत्य उपक्रम.

▶️तोच तोच स्ट्रगल,
▶️त्याच त्याच तक्रारी,
▶️तीच तीच नकारात्मक मानसिकता,
▶️आणि आयुष्यातील तोच तोचपणा
आता नको, आता पाहिजे सर्वच बाबतीत प्रगती..! आपल्या मनाला, मेंदूला असे तयार करू कि कळत -नकळत होणारी नकारात्मक मानसिकता दूर होवून नेहमी सकारात्मक राहता येईल आणि नेहमी,

✅ तुमचं आयुष्य कोणी दुसरे बदलू शकणार आहेत का? कि तुम्ही ती जबाबदारी घायला हवी.
✅ कोणताही बदल एकदम नाही होत, रोज थोडा थोडा बदल घडवावा लागतो.
✅ सगळेच मी करणार असे म्हणून आतापर्यंत किती वेळ गेला पंहा, आता तज्ञांची मदत घेवून पहा.
✅ आज -उद्या करू किंवा होईल असे म्हणत किती महिने-वर्षे गेली असतील, आता प्रत्यक्ष ऍक्शन घ्या.
✅संपूर्ण कोर्स हा सायंटीफिक टेक्निक्सवर आधारित आहे. तुम्हाला दिवसातील फक्त 15 ते 20 मिनिटे तुमच्या मन, मेंदू आणि ह्र्दयासाठी द्यायचा आहे. द्याल का?
नेहमी कारणे देण्याची मानसिकता हि तुमची निगेटीव्ह थॉटस पॅटर्न दर्शवतात. ते पॅटर्नस ब्रेक करा.

✅ नवीन वर्षाची सुरवात अत्यंत सकारात्मक आणि ध्येयपुर्तीसाठी होते.
✅ तुमची ध्येय Manifest करण्यासाठी मनोशारीरिक उर्जा जागृत होते.
✅ पैशांना अडथळे ठरणारे नकारात्मक विचार, भावना आणि धारणा दूर होतात.
✅ पैशांना आकर्षित करणे, यश मिळवणे यासाठी अंतर्मनाचे प्रोग्रॅमिंग होते.
✅ सर्वात आधी तुमची नकारात्मक मानसिकता नाहीशी होवू लागते.
✅ रोजचा तणाव,चिंता,काळजी,स्ट्रेस कमी होऊ लागतात.
✅ मानसिक त्रास होतात. शारीरिक आजार दूर होवून आरोग्य मिळते.
✅ व्यावसायिक प्रगती होते. कार्यक्षमता वाढते.
✅ रात्री शांत झोप लागते.दिवसाची सुरवात चांगली होते.
✅ नातेसंबंध सुधारतात. कौटुंबिक कलह दूर होण्यास मदत होते.
✅ आत्मविश्वास, इच्छाशक्ती,स्मरणशक्ती आणि एकाग्रता या व्यक्तिमत्व पैलूंचा विकास होतो.
तुम्ही वर्षभर रोज किमान दोनवेळा मेडिटेशन, सेल्फ हिप्नोसिस आणि व्हिज्युअलायझेशन करून मनाचे प्रोग्रॅमिंग केल्यामुळे अनेक फायदे होत राहतात.

✅ या 365 दिवसात आम्ही तुम्हाला जे प्रॅक्टिसेस देणार आहोत ते अतिशय प्रभावी आणि रिझल्ट देणारे असतील.
✅जगभरातील तज्ञ ज्या पद्धतींचा उल्लेख आणि वापर सबकॉन्सीअस माईंडचे प्रोग्रॅमिंग करण्यासाठी करतात त्या पद्धतीचा वापर या प्रॅक्टिसेस करणार आहोत.
✅या पद्धती कोणत्या:
१. सेल्फ-हिप्नोसिस (स्व-संमोहन)
२. NLP (न्युरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग)
३. क्रियेटीव्ह व्हिज्युअलायझेशन
४. पॉझिटिव्ह अफरमेशन्स
५. पॉझिटिव्ह ऑटोसजेशन्स
६. मेडिटेशन

✅ रोज व्हिडिओ स्वरूपात प्रॅक्टिस दिले जाईल. रात्री झोपण्पुयार्वी तुम्ही ते केले पाहिजे.
✅ सकाळी उठल्यानंतर करावयाचे प्रॅक्टिस दहा दिवसांसाठी एक असे महिन्यात तीन दिले जातील.
✅ महिन्यातून एक आणि शक्य झाल्यास दोन वेळा लाईव्ह चर्चासत्र आणि प्रशिक्षण घेतले जाईल. वर्षात किमान 12 ते 24 या दरम्यान सेशन्स होतील.
✅ अभ्यासक्रम आणि प्रॅक्टिस टेक्निक्स प्रमाणे इतर नोट्स, लेखन सराव, ऑडीओ दिले जातील.
✅ WhatsApp Group द्वारे आणि फोन द्वारे शंका समाधान केले जाईल.
✅ सगळे अभ्यासाहीत्य लाइफटाइम दिले जाईल. Dr Mind Hypnosis या एपद्वारे तुम्हाला सगळे साहित्य मिळेल.
✅ Download Our App : http://kmtst.on-app.in/app/home/app/home?orgCode=kmtst
मल्हार रा. शिंगाडे
एम.ए.बी.एड. (एम. ए. क्लिनिकल सायकोलॉजी)
अनुभव : १५ वर्षांपासून अधिक.
संस्थापक : Dr Mind Hypnoclinic & Training Institute,Pune

Dr Mind HypnoScince
Want to create landing pages for your business? Visit Instamojo Smart Pages and get started!